#Sakal #BalasahebThackeray #Pune #vaijnathdulange
Balasaheb Thackeray | Cartoonist वैजनाथ दुलंगे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिली अनोखी मानवंदना | Sakal

व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिली अनोखी मानवंदना
पुणे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना प्रसिद्ध व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी व्यंगचित्र रेखाटत मानवंदना दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करताना त्यांनी बनवले बाळासाहेबांचे एक खास चित्र. (Balasaheb Thackeray death anniversary)
#BalasahebThackeray #vaijnathdulange #Pune #Cartoonist